Sanjay Raut यांचे व्हीप न पाळणाऱ्यांवर कारवाईचे संकेत

Share this Video

शिवसेनेचे खासदार आणि गटनेते अरविंद सावंत यांनी खासदारांसाठी व्हीप जारी केला असून महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली आहे. संजय राऊत यांनी व्हीपचे गांभीर्य अधोरेखित करत अनुपस्थित राहणाऱ्यांवर पुढील कायदेशीर कारवाईबाबत संकेत दिले. बैठकीनंतर पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल असेही त्यांनी सांगितले.

Related Video