
संजय राऊतांचा सवाल, ऑपरेशन सिंदूर-1 पूर्ण झालं का?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी ऑपरेशन सिंदूरवर प्रश्न उपस्थित करत सरकारकडून स्पष्ट भूमिका मागितली. ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सांगत असताना ऑपरेशन सिंदूर-2 ची चर्चा का होत आहे, असा सवाल त्यांनी केला.यावेळी राऊत यांनी POK, दहशतवादविरोधी कारवाई आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील कथित हल्ल्याचा निषेध करत BJP आणि केंद्र सरकारवरही टीका केली.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
