आशुतोष रांकांचा इशारा; FIR मागे घ्या, नाहीतर पुन्हा आंदोलन

Share this Video

CJP चे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी पत्रकार परिषदेत सरकारला विद्यार्थी आंदोलनकर्त्यांवरील सर्व FIR तातडीने मागे घेण्याची मागणी केली. अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची त्वरित सुटका करावी, अन्यथा पुन्हा आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी कपिल सिबल यांनीही आंदोलनकर्त्यांना देशभर कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची आणि १ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली.

Related Video