Raksha Bandhan

Share this Video

जम्मू-काश्मीरमधील जम्मू येथे आंतरराष्ट्रीय सीमेवर BSF जवानांनी स्थानिक शाळकरी मुली आणि ग्रामस्थांसोबत राखीपौर्णिमा साजरी केली. यावेळी शाळकरी मुलींनी BSF जवानांच्या मनगटावर राख्या बांधल्या.आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात असलेल्या जवानांसोबत स्थानिक नागरिकही या राखीपौर्णिमा सोहळ्यात सहभागी झाले. जवान, शाळकरी मुली आणि ग्रामस्थांच्या या कार्यक्रमाची दृश्ये समोर आली आहेत.

Related Video