
शेतकऱ्यांना जमीनींवर राज ठाकरे बोलून गेले
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रासह कोकणातील शेतकऱ्यांना एक अतिशय मोलाचा सल्ला दिला आहे, काही ठिकाणी शेतकरी जमीनी विकत आहेत, पण जमीन विकण्याचे तोटे आणि तुमचं अस्तित्व कसं संपणार आहे, हे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज ठाकरे हे अतिशय जीव तोडून शेतकऱ्यांना हे समजावून सांगताना दिसले.