Raj Thackeray Thane speech
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्यात भाषण केलं. या भाषणात त्यांनी आपल्या मिश्कील शैलीत अनेकांना चिमटे काढले, या 37 मिनिटांच्या भाषणात त्यांनी अतिशय गमतीदारपणे सर्वच विषयांचा वेध घेतला.