Raj Thackeray

Share this Video

अतिशय कठीण काळात उद्धव ठाकरे यांच्यासोबत उभे राहणारे, प्रसंगी जेल भोगणारे, पण त्यांची मातोश्रीवरील निष्ठेच्या बाबतीत कुणाचाही मुलाहिजा न ठेवणारे, संजय राऊत हे बाळासाहेबांना आवडत नव्हते, ते का बाळासाहेबांना आवडत नव्हते, मग असा कोणता किस्सा घडला आणि त्यानंतर बाळासाहेबांच्या कसोटीत संजय राऊत बसले आणि थेट शिवसेनेचं मुखपत्र सामनाचे संपादक झाले, हा किस्सा राज ठाकरे यांच्या भाषेत ऐकायला तुम्हालाही नक्कीच आवडेल. तुमची प्रतिक्रिया जरुर व्यक्त करा

Related Video