
“PM घाबरले आहेत” – राहुल गांधींचा आरोप
लोकसभेतील विरोधी पक्षनेते Rahul Gandhi यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्यावर टीका करत मोठा आरोप केला आहे. राहुल गांधी म्हणाले की, “पंतप्रधान देशाला घाबरू नका असं सांगत आहेत, पण ते स्वतः वेगळ्या कारणांमुळे घाबरले आहेत.” राहुल गांधी यांनी Adani प्रकरण आणि Epstein संदर्भ यांचा उल्लेख करत पंतप्रधानांवर निशाणा साधला. त्यांनी असा दावा केला की, पंतप्रधान संसदेत येण्याचं टाळत आहेत.दरम्यान, या वक्तव्यावर Ramdas Athawale यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं की, राहुल गांधी हे खोटे आरोप करण्यात तज्ज्ञ झाले आहेत आणि पंतप्रधानांना काम असेल तेव्हा ते सभागृहात येतात.अशाच Parliament News, Political Reactions, Breaking News साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.