
pradip purnekar
ठाण्यातील प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणानंतर तसेच पुरवणी एफआयआर दाखल केल्यानंतर संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत काही मुद्दे मांडले, यात त्यांनी उद्धव बाऴासाहेब ठाकरे शिवसेनेचे ठाण्याचे विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर यांना न्याय देण्यासाठी आम्ही लढत राहू असे म्हटले आहे.