पुण्यात NEET मुद्द्यावर विद्यार्थ्यांचे आंदोलन

Share this Video

NEET पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरव्यवहारांच्या विरोधात पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. देशभर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत पुण्यातही विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

Related Video