महिला आरक्षण विधेयकावर प्रियंका चतुर्वेदींचा सवाल; अंमलबजावणी कधी?

Share this Video

Description:महिला आरक्षण विधेयकावर खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. संसदेत महिलांचे प्रतिनिधित्व अजूनही कमी असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी या विधेयकाची तातडीची गरज अधोरेखित केली. मात्र, हे विधेयक जनगणना आणि सीमांकनाशी जोडल्यामुळे अंमलबजावणी लांबणीवर जात असल्याचा आरोप त्यांनी केला.सरकारच्या भूमिकेवर टीका करत त्यांनी सांगितले की, खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण हवे असेल तर राजकीय पक्षांनी स्वतःहून ३३% तिकीट महिलांना द्यायला हवे. देशात उत्तर-दक्षिण वाद न करता सर्वांनी एकत्र येऊन विकासासाठी काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video