महागाईवर प्रियांका चतुर्वेदींचा हल्लाबोल, सरकारवर गंभीर आरोप

Share this Video

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.पेट्रोल-डिझेल दरवाढ, मध्यपूर्वेतील युद्धस्थिती, NEET पेपर लीक, शेतकरी प्रश्न आणि पंतप्रधान मोदींच्या austerity call वर त्यांनी कठोर प्रतिक्रिया दिली.यासोबतच मध्य प्रदेशातील मंदिर-मशीद वादावरही त्यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं.पाहा प्रियांका चतुर्वेदी नेमकं काय म्हणाल्या…

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video