Pratap Sarnaik

Share this Video

भाईंदरच्या नवघर रोडवरील देवकी अपार्टमेंटचा छज्जा कोसळल्यानंतर धोकादायक इमारत पाडण्यात आली. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. इमारतीतील २२ घरांमधील रहिवाशांना रिक्त एमएमआरडीए घरांमध्ये तात्पुरता निवारा देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. महिनाभराच्या रेशनची जबाबदारीही स्वीकारली. जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी मिनी क्लस्टर योजना, स्ट्रक्चरल ऑडिट आणि अधिकाऱ्यांच्या जबाबदारीवर त्यांनी भर दिला.

Related Video