Pradip Purnekar

Share this Video

ठाण्यात प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकऱणात सतत न्याय देण्याची मागणी होत आहे. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा बालेकिल्ला समजला जात असला, तरी लोकांमध्ये प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणाविषयी प्रचंड रोष दिसून येत आहे, न्याय देण्याच्या मागणीसाठी ठाणेकरांनी कँडल मार्च काढला, यानंतर याआधीही पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले, यात प्रदीप पुर्णेकर यांचा मुलगा राम पुर्णेकर याला ताब्यात घेण्यात आल्याने रोष वाढला आहे.

Related Video