पुण्यात पावसाच्या तडाख्यानंतर PMC अ‍ॅक्शन मोडमध्ये; आयुक्तांचा मोठा निर्णय

Share this Video

Description:पुण्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महापौर, अधिकारी आणि Naval Kishor Ram यांची महत्त्वाची बैठक पार पडली.शहरातील 227 पाणी साचलेल्या ठिकाणांचा आढावा घेऊन नालेसफाई, ड्रेनेज सुधारणा आणि आपत्ती व्यवस्थापनावर भर देण्यात आला. जूनमध्ये येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.दरम्यान, झाड कोसळून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर धोकादायक झाडांची छाटणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रभावित कुटुंबाला मदतीचे आश्वासनही देण्यात आले.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video