Pune Metro Line 3 l नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घाटन l PM Narendra Modi

Share this Video

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे मेट्रो प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. पुणे मेट्रो मार्गिका ३ चे उद्घाटन आणि दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले.

Related Video