Nana Patole : मान्सून येण्याआधी राजकारणात विलिनीकरणाचे ढग

Share this Video

Nana Patole यांनी काँग्रेसमध्ये विविध धर्मनिरपेक्ष पक्षांच्या एकत्र येण्याच्या प्रक्रियेवर भाष्य केले. शरद पवार गटाच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव आधीच असल्याचा दावा त्यांनी केला. देशातील संविधानिक व्यवस्था, धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन आणि विरोधी पक्षांच्या एकजुटीच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच काँग्रेससोबत राहण्याची भूमिका अनेक प्रादेशिक पक्षांमध्ये तयार होत असल्याचेही त्यांनी म्हटले.

Related Video