वारिस पठाणांचा सवाल, बकरी ईदआधीच MCOCAची आठवण का?

Share this Video

AIMIM नेते वारिस पठाण यांनी बकरी ईदपूर्वी गोहत्या आणि MCOCA कारवाईच्या मुद्द्यावर राज्य सरकारवर निशाणा साधला. “प्रत्येक वेळी मुस्लिमांच्या सणाआधीच सरकारला नियमांची आठवण होते,” असा आरोप त्यांनी केला. तसेच गोवंशाला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचं आव्हान देत mob lynching, beef export, fuel hike, बंगाल घुसखोरी आणि बांद्रा पाडकाम प्रकरणावरही त्यांनी सरकारवर टीका केली.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video