
पंकजा मुंडेंचं पर्यावरणासाठी आवाहन, शिल्पा शेट्टी वृक्षारोपण मोहिमेत
Pankaja Munde आणि Shilpa Shetty यांनी मुंबईतील DY Patil International School येथे आयोजित वृक्षारोपण मोहिमेत सहभाग घेतला. जागतिक तापमानवाढ, प्रदूषण आणि पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने जबाबदारी घ्यावी, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
