दोन्ही देशांच्या डीजीएमओंमधील चर्चेनंतर काही तासांतच पाकिस्तानचा ड्रोन सांबामध्ये भारताने पाडला.
Pakistani drone shot at Samba: भारत-पाकिस्तानमधील युद्धबंदी नंतर दोन्ही देशांच्या डीजीएमओंमधील चर्चेला काही तासही झाले नव्हते की पाकिस्तानने पुन्हा धाडस करून भारतीय सीमा क्षेत्रात ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. सांबामध्ये दिसलेला पाकिस्तानी ड्रोन भारतीय हवाई दलाने पाडला आहे.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source



