धनगर आरक्षणासाठी गोपीचंद पडळकरांचं आंदोलन
भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले. धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी पडळकर आंदोलनात सहभागी झाले.