बायकोपेक्षा फाईलीवर जास्त प्रेम करणारा अधिकारी, तर खिडकीतून फेकून देईन

Share this Video

पुण्यात ओंजळीतल्या आठवणी या एका निवृत्त अधिकाऱ्याच्या पुस्तकाचे प्रकाशन करताना, केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी काही किस्से सांगितले आहेत, ते किस्से अतिशय मजेदार आणि आठवणीत राहणारे आहेत.

Related Video