नितेश राणेंचा राहुल गांधींवर घणाघात, बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई

Share this Video

महाराष्ट्राचे मंत्री Nitesh Rane यांनी दिघी पोर्ट, महाराष्ट्रातील विकास प्रकल्प, बांद्रा अतिक्रमण कारवाई, बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांवरील कारवाई, तसेच राहुल गांधी यांच्या वक्तव्यांवर जोरदार प्रतिक्रिया दिली.यावेळी त्यांनी महाराष्ट्राला 1 ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनवण्याच्या उद्दिष्टावरही भाष्य केले.तसेच पश्चिम बंगालमधील ‘वंदे मातरम्’ मुद्दा आणि MVA च्या भूमिकेवरही नितेश राणे आक्रमक झाले.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video