
नितेश राणेंचा AIMIM वर घणाघात, बंदीची थेट मागणी
मंत्री नितेश राणे यांनी AIMIM वर जोरदार टीका करत संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली.निदा खान प्रकरण, बंगालमधील राजकारण आणि बांग्लादेशी घुसखोरीच्या मुद्द्यावरही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.व्हिडिओमध्ये पाहा नितेश राणे यांची संपूर्ण प्रतिक्रिया आणि मोठी वक्तव्ये.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
