Nitesh Rane l 'दिया मिर्झा ईदला गप्प का?' नितेश राणेंचा प्रश्न

Share this Video

नागपुरातील पत्रकार परिषदेत मंत्री नितेश राणे यांनी दिया मिर्झा यांच्यावर हिंदू सणांवेळीच पर्यावरणाची काळजी व्यक्त केल्याचा आरोप केला. कुंभमेळ्यातील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून रोहित पवारांनाही प्रश्न विचारले. औरंगजेबाबाबतच्या पोस्टवरून MIM नगरसेविका सहर शेख यांच्यावर टीका केली. मच्छीमारांनाही शेतकऱ्यांप्रमाणे मदत आणि कर्जमाफीचे लाभ मिळतील, असं सांगितलं. तसेच SIR प्रक्रियेचं समर्थन करत राहुल गांधींच्या मोदींना दिलेल्या चर्चेच्या आव्हानावर टीका केली. शरद पवारांशी संपर्क साधल्याबद्दल पंतप्रधान मोदींचं कौतुकही केलं.

Related Video