संजय निरुपम यांचा आरोप, अभिषेक बॅनर्जी हल्ल्यामागे TMC चं राजकारण?

Share this Video

संजय निरुपम यांचा आरोप, अभिषेक बॅनर्जी हल्ल्यामागे TMC चं राजकारण? | Abhishek Banerjee | TMC | BengalDescription:मुंबईत शिवसेना नेते संजय निरुपम यांनी 'ऑपरेशन सिंदूर 2' संदर्भातील चर्चेवर प्रतिक्रिया देताना महत्त्वाचा सवाल उपस्थित केला. ऑपरेशन सिंदूर-1 अद्याप पूर्ण झाले आहे का, याबाबत केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी त्यांनी केली.यावेळी त्यांनी पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद, POK संदर्भातील उद्दिष्टे आणि भारतीय लष्कराच्या कारवाईवर भाष्य केले. तसेच पश्चिम बंगालमध्ये TMC नेते अभिषेक बॅनर्जी आणि कल्याण बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करत राजकीय हिंसाचारावर चिंता व्यक्त केली. कर्नाटकमध्ये डी.के. शिवकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video