रेल्वे तिकीट रद्द नियम बदलले! आता रिफंडवर मोठी कात्री

Share this Video

भारतीय रेल्वेने तिकीट कॅन्सलेशन आणि रिफंड नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. आता ट्रेन सुटण्याच्या वेळेनुसार रिफंड मिळणार असून, शेवटच्या ८ तासांत तिकीट रद्द केल्यास एकही रुपया परत मिळणार नाही.त्याचबरोबर बोर्डिंग स्टेशन बदलणे, कुठूनही तिकीट रद्द करणे आणि क्लास अपग्रेडसारख्या सुविधा देखील देण्यात आल्या आहेत. प्रवास करण्याआधी हे नवे नियम नक्की जाणून घ्या!

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video