Neha Bora

Share this Video

नेहा बोरा हिला काल दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, तिची पोलिसांनी पहाटे सुटका केल्यानंतर बाहेर आल्याबरोबर मीडियाने तिच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला तेव्हा असं लक्षात आलं नेहा बोरा हिला बाहेर काय घडतंय, याची कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती, बाहेर आल्यानंतर तिने आपल्याच कार्य़कर्त्यांना प्रश्न विचारले, काय विचारलं ते या व्हिडीओत पाहा

Related Video