नाना पटोले यांचा मोदींवर निशाणा Trump वक्तव्यावर संताप

Share this Video

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याचा निषेध करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. भारताचा अपमान झाल्याचा आरोप करत त्यांनी मोदींच्या शांततेवर प्रश्न उपस्थित केले. तसेच निवडणूक आयोग आणि भाजपवरही त्यांनी गंभीर आरोप करत राजकीय वातावरण तापवले.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video