
महिला आरक्षण ते निवडणूक रणनीती; Nana Patole यांचे स्पष्ट वक्तव्य
Nana Patole यांनी महिला आरक्षण, काँग्रेसची भूमिका आणि आगामी निवडणुकांबाबत महत्त्वाची भूमिका मांडली.महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देतानाच त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. तसेच विविध राज्यांतील निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि आघाडी सत्तेत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.बारामती पोटनिवडणुकीबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट करत निर्णयाची माहिती नसल्याचे सांगितले.