Nagpur MLC Election
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीची मतमोजणी नागपूरच्या मानकापूर इनडोअर स्टेडियममध्ये सुरू आहे. मतमोजणी केंद्रातील आतील दृश्ये समोर आली आहेत.