घड्याळ वादावर मुंबई महापौर ऋतू तावडेंचं स्पष्ट वक्तव्य — 'माझं लक्ष फक्त मुंबईकरांच्या सेवेत'

Share this Video

घड्याळाच्या ब्रँडवरून सुरू झालेल्या चर्चांवर मुंबई महापौर Ritu Tawde यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. “मला कोणत्याही ब्रँडमध्ये रस नाही—घड्याळ असो, साडी असो किंवा कोणतीही सजावटीची वस्तू. मला फक्त मुंबईकरांची सेवा करायची आहे,” असं त्या म्हणाल्या.अशाच Political Statements, Maharashtra Politics, Mumbai Updates साठी Asianet News Marathi पाहत राहा.

Related Video