
किशोरी पेडणेकर QR कोड वाटपावर प्रश्न, फेरीवाल्यांच्या पडताळणीची मागणी
फेरीवाल्यांना QR कोड वाटप करण्याच्या प्रक्रियेवर शिवसेना (UBT) नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रश्न उपस्थित केले. पात्र आणि अपात्र फेरीवाल्यांची स्पष्ट पडताळणी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावरही सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, असे त्या म्हणाल्या. लाडकी बहीण योजना, बेरोजगारी आणि युवकांमधील नाराजीवरही त्यांनी भाष्य केले.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
