देवेंद्र फडणवीसांनी पाहणी केली कोस्टल रोड प्रकल्पाची

Share this Video

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्सोवा ते दहिसर दरम्यान सुरू असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पाची पाहणी केली. प्रकल्पातील स्टील ब्रिज, केबल-स्टेड भाग, डबल डेकर रस्ता, विविध इंटरचेंज आणि कनेक्टर यांची माहिती देण्यात आली. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा घेत प्रकल्पाच्या प्रगतीची पाहणी करण्यात आली. तसेच सुरू असलेल्या कामांचा आणि पुढील टप्प्यांचा आढावाही यावेळी घेण्यात आला.

Related Video