पेपर लीकप्रकरणी राज ठाकरेंना भेटले MPSC विद्यार्थी

Share this Video

मुंबईत MPSC विद्यार्थ्यांनी पेपर लीक प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांनी पेपर लीक प्रकरणाबाबत राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. या भेटीनंतर विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिली.

Related Video