
मराठी सक्तीवर संदीप देशपांडे यांचा इशारा न पाळल्यास कारवाई
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीच्या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका मांडली. महाराष्ट्रात राहून स्थानिक भाषेचा आदर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी शिकण्यास नकार देणाऱ्यांवर कारवाई होईल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच मुंबई बंद करण्याच्या धमक्यांना त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
