
MLC Election Results l कौस्तुभ गावडेंचा पुणे शिक्षक मतदारसंघात विजय
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी २३,११७ मते मिळवत विजय मिळवला. विजयानंतर कौस्तुभ गावडे आणि त्यांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला.