
मीरा रोडमध्ये जिहादी नेटवर्क सक्रिय की हिंदू टार्गेट?
माजी खासदार संजय निरुपम यांनी विशेष मुलाखतीत विविध ज्वलंत मुद्द्यांवर परखड भाष्य केले आहे. पश्चिम बंगालमधील पहिल्या टप्प्यातील मतदान, महिला आरक्षणावरून तृणमूल काँग्रेसवर केलेली टीका आणि उद्धव ठाकरे यांच्यावर ओढलेले ताशेरे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. तसेच मीरा भाईंदर येथील हत्येचा संबंध जिहादी नेटवर्कशी जोडत त्यांनी प्रशासनाला धोक्याचा इशारा दिला आहे. रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेची सक्ती आणि मुदतवाढ यावरही त्यांनी महत्त्वाची भूमिका मांडली आहे.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source
