Supriya Sule यांचा Mira Road प्रकरणावर सवाल

Share this Video

Supriya Sule यांनी Mahavikas Aghadi बैठकीनंतर Mira Road Bakri Eid प्रकरण, मतदार यादीतील नाव वगळणे, महागाई, बेरोजगारी आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर सरकारला घेरलं. तसेच लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी पारदर्शक निवडणूक प्रक्रिया आणि सर्वपक्षीय बैठकीची मागणीही त्यांनी केली.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video