
मनोज जरांगेंना भेटले राधाकृष्ण विखे पाटील
मराठा आरक्षणाच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या शिष्टमंडळाने मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा समावेश होता. मनोज जरांगे आणि सरकारी शिष्टमंडळाच्या भेटीची दृश्ये समोर आली आहेत.