राहुल गांधींवर मंत्र्यांचा पलटवार, मोदींच्या आवाहनाचं समर्थन

Share this Video

सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या कार्यक्रमात मंत्री आशिष शेलार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचं समर्थन केलं.पेट्रोल-डिझेल बचत, foreign trips कमी करणं आणि स्वदेशीचा मार्ग स्वीकारण्याचं आवाहन त्यांनी केलं.राहुल गांधींच्या टीकेलाही त्यांनी जोरदार प्रत्युत्तर देत “हे अज्ञानाचं प्रतीक आहे” असं म्हटलं.सोमनाथ मंदिर हे भारताच्या स्वाभिमानाचं प्रतीक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video