
Marbat Festival
नागपुरात भाद्रपद महिन्यात दरवर्षी साजरा होणाऱ्या शतकांची परंपरा असलेल्या मारबत उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक परंपरेच्या उत्सवात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रिकेटपटू उमेश यादव आणि महाराष्ट्राचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सहभागी झाले. नागपुरातील मारबत उत्सवाच्या जल्लोषाची दृश्ये समोर आली आहेत.