मनोज जरांगे यांचे आवाहन; सोलापूर तणावावर शांतता राखण्याची विनंती

Share this Video

सोलापूरमधील अंजानगाव परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला असून परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. याचदरम्यान झालेल्या दुर्दैवी अपघातात काहींचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत.या पार्श्वभूमीवर Manoj Jarange यांनी मराठा आणि धनगर समाजाला शांतता राखण्याचे आवाहन केले. कोणत्याही भडक वक्तव्यांना बळी न पडता, संयमाने आणि एकतेने हा प्रश्न सोडवण्याचे त्यांनी सांगितले. सर्व समाजांनी एकत्र राहून परिस्थिती हाताळण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

Related Video