मनोज जरांगेंच्या उपोषणात रक्तातील साखर घटली

Share this Video

जालना येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. उपोषणादरम्यान त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्याची माहिती वैद्यकीय तपासणीनंतर देण्यात आली. डॉक्टरांकडून जरांगे यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

Related Video