
Manoj Jarange
मराठा समाजाच्या तरुणांनी 28 ऑगस्टरोजी काय काय सोबत आणावे याची यादी आणि मुद्देच जरांगे पाटील यांनी आपल्या आजच्या भाषणात सांगितले आहेत, नंतर कोणतीही तक्रार चालणार नाही, असे देखील त्यांनी बजावले आहे. मनोज जरांगे हे अंतरवली सराटी येथे जनता दरबार भरल्यासारखं आपण सर्वकाही पुराव्यानिशी सरकारला दाखवणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केले आहे, त्यांनी आणखी काही मुद्दे सांगितले आहेत ते तुम्ही व्हीडिओतच पाहा.