Manoj Jarange Patil
नारायणगड येथे विजयादशमीनिमित्त आयोजित दसरा मेळाव्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले. नारायणगड येथील दसरा मेळाव्यातील मनोज जरांगे पाटील यांचे संपूर्ण भाषण पाहा.