Manoj Jarange Patil
वाशिममध्ये मनोज जरांगे पाटील यांनी विविध धर्मगुरू आणि संतांच्या भेटीबाबत भाष्य केले. सर्व समाजांतील संतांच्या गादीला सर्वोच्च आदर असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आरक्षण आणि विविध सामाजिक प्रश्नांवरही त्यांनी आपले विचार मांडले.