20 वर्षांनंतर महसूल विभागात मोठा निर्णय; बावनकुळे यांची माहिती

Share this Video

महसूल विभागाच्या आकृतीबंधाला तब्बल 20 वर्षांनंतर मंजुरी मिळाल्याची माहिती Chandrakant Bawankule यांनी दिली. Devendra Fadnavis यांच्या नेतृत्वाखाली 35,876 पदांना मंजुरी देत मोठी प्रशासकीय सुधारणा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.तसेच, बारामती निवडणुकीबाबत काँग्रेसला आवाहन, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा निर्णय, आणि जादूटोणा-भोंदूगिरीवरही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.

Related Video