Maharashtra New Rule: रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य

Share this Video

महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. १ मे (महाराष्ट्र दिन) पासून सर्व चालकांना मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान असणे बंधनकारक करण्यात आले आहे. अशाच Maharashtra News, Government Rules, Breaking Updates साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

Related Video