Full Call Recording । मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी; कॉल रेकॉर्डिंग लिक

Share this Video

Manoj Jarange Death Threat Full Call Recording: बीडमधील एक धक्कादायक कॉल रेकॉर्डिंग समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या ऑडिओमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. अशाच Breaking News, Crime Updates, Political Controversy साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.

Related Video